Homeसामाजिकउरुळी कांचनमध्ये बुलेटस्वारांचा धुडगूस; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास

उरुळी कांचनमध्ये बुलेटस्वारांचा धुडगूस; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास

पुणे–सोलापूर महामार्गावर सायलेन्सर बदललेल्या बुलेटची दहशत; विना नंबरच्या वाहनांवर कारवाईची मागणी; वारकरी कर्कश आवाजाचा ञस्त
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी :जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन परिसरात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे–सोलापूर महामार्गावर काही बुलेटस्वारांनी अक्षरशः धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. डाळिंब चौक ते खेडेकर मळा परिसरात सायलेन्सर बदललेल्या बुलेटच्या कर्णकर्कश आवाजामुळे वारकरी, नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

पालखी सोहळ्याच्या पुढे अनेक दिंड्या महामार्गावरून मार्गक्रमण करत असताना तीन ते चार बुलेटस्वारांनी विना नंबरच्या गाड्यांवरून भरधाव वेगाने अनेक फेऱ्या मारल्या. सायलेन्सरमध्ये बदल करून मुद्दाम मोठा आवाज काढत या बुलेटस्वारांनी वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात व्यत्यय निर्माण केला.

सकाळी सुमारे अकरा वाजल्यापासून या बुलेटस्वारांचा त्रास सुरू होता. ट्रिपल सीट बसून, विना नंबरच्या बुलेटवरून बेफाम वेगाने फेरफटका मारणाऱ्या या तरुणांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्यांना अक्षरशः कान बंद करण्याची वेळ आली.

“पालखी सोहळ्यात हजारो वारकरी भक्तिभावाने चालत असताना काही बुलेटस्वार मोठा आवाज करत वारंवार जवळून जात होते. या आवाजामुळे मोठा त्रास झाला. अशा वाहनांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया वारकरी तुकाराम जगताप यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पालखी सोहळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या, विना नंबरच्या आणि सायलेन्सर बदललेल्या वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी व नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष!

किराणा दुकानाच्या नावाखाली बोरीऐंदी–ताम्हणवाडी रस्त्यावर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; यवत पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष! ✍️ नितीन करडे यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतुसे, बलेनो कारसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल...

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वैष्णव...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

error: Content is protected !!