Homeताज्या बातम्यासासवड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, पिअकप गाडीवर पडले झाड

सासवड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, पिअकप गाडीवर पडले झाड

नितीन करडे

सासवड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला  तसेच सुसाट वाऱ्यात झाड पडले पिअकप गाडीवर

सासवड (ता. पुरंदर) येथे जोराच्या पावसात सर्वञ पाणीच पाणी झाले आहे. त्यात सुसाट वारा होतात. सुसाट वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे भुईसपाट झाली. हा हा जोराचा पाऊस व सुसाट वारा सकाळी आकरा वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. यावेळी दळवी आळी येथे एक लिंबाचे मोठे झाड पडले असुन जवळच दोन घराच्या मधे दुसरे मोठे झालं पडले आहे. तर सासवड नारायणपूर रोडवरील कोर्टाच्या चौकात सासवड वरुन नारायपुर च्या दिशेने निघालेल्या टाटा कंपनीच्या २०७ गाडीवर मोठे झाड पडले असुन टाटा २०७ पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तसेच सुसाट वाऱ्यामुळे सासवड परिसरात अनेक झाडे पडली असुन जोराच्या पावसामुळे सासवड परिसरात ढगफुटीचे स्वरूप आले होते. व ठिकाणी ठिकाणाहून एक ते दीड फुट पाणी रस्त्यावरून वाहत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!