Homeताज्या बातम्याधक्कादायक ! नवीन ग्रामपंचायत उद्घाटन साठी लाखो रुपयांचा खर्च पण अत्यावश्यक सेवा...

धक्कादायक ! नवीन ग्रामपंचायत उद्घाटन साठी लाखो रुपयांचा खर्च पण अत्यावश्यक सेवा देणारे वाहन बंद अवस्थेत 

उरुळी कांचन येथील नवीन ग्रामपंचायत उद्घाटनासाठी लाखो रुपयांचा खर्च पण ॲम्बुलन्स बंद अवस्थेत; सर्पदंश गरजू महिलेला मिळेना ॲम्बुलन्स

✍️ नितीन करडे

धक्कादायक ! हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील नवीन ग्रामपंचायतच्या उद्घाटनाला लाखो रुपयांचा खर्च केला पण गरीब गरजू रुग्णाला आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतीची ॲम्बुलन्स बंद अवस्थेत, सर्पदंश झालेल्या महिलेला मिळेना ॲम्बुलन्स, उरुळी कांचन इंदिरानगर येथील महिला सर्पदंश महिलेच्या उपचारासाठी कुटुंबाची  होतेय घालमेल. उरुळी कांचन इंदिरानगर येथील ६५ वर्षीय महिलेला सर्पदंश.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत...

यवत पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३ गावठी पिस्तूल व १५ जिवंत काडतुसे, बलेनो कारसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल...

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

यंदाही वैष्णव भक्तांसाठी शिंदवणे घाट ठरणार का अवघड? कंटेनर अपघाताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वैष्णव...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

error: Content is protected !!