Homeसामाजिकडॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त...

डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

✍️ नितीन करडे.

उरुळी कांचन : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था मर्या. उरुळी कांचन (ता. हवेली) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र (बापू) ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजेंद्र (बाप्पू) ज्ञानोबा कांचन

-संस्थापक अध्यक्ष-

हा कार्यक्रम रॉयल बँक्केट हॉल, पुणे–सोलापूर रोड, कृपा रोझ नर्सरी शेजारी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथे पार पडणार असुन त्यावेळी इयत्ता १० वी व १२ वीमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच विविध शाळांमध्ये पी.टी. युनिफॉर्म, खाऊ व शालेय साहित्य वितरणाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षरोपे वाटप करण्यात येणार असून, विद्यार्थी व युवकांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. प्रा. डॉ. विनोद बाबर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार असून, ते “आता थांबायचं नाय…!” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत. या सामाजिक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध |✍️ नितीन करडे | यवत पोलीस स्टेशन...

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

error: Content is protected !!