Homeक्राईमपुणे-सोलापूर महामार्गावरील यवत जवळ थार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत जवळ थार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

✍️ नितीन करडे

यवत : पुणे–सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) पोलीस स्टेशन हद्दीतील जाऊजेबाची वाडी येथील प्रिन्स हॉटेल परिसरात बुधवारी (ता. २९ जुलै) रोजी रात्री थार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल वरील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 25 BH 2566) वरून बालाजी कोचाळे (वय ४३,) आणि अशोक नाईकनवरे (वय ४२, ) दोघेही रा. भूम, जि. धाराशिव हे दोघे पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या थार वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित थार वाहनाच्या पुढील व मागील बाजूस क्रमांक प्लेट नसल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर प्रिन्स हॉटेलचे मालक शिवाजी ननवरे, रणजीत मोर्डे, रोहित मोर्डे, आप्पा पांगारकर, सिद्धार्थ ननवरे तसेच कस्तुरी व वेदांत रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबाडे, माऊली लाड, अमोल झोंबाडे आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तसेच अपघाताचा अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध |✍️ नितीन करडे | यवत पोलीस स्टेशन...

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

error: Content is protected !!