Homeताज्या बातम्याउरुळी कांचन : रिक्षा अपघातात एक महिला गंभीर; चालकासह चारजण जखमी

उरुळी कांचन : रिक्षा अपघातात एक महिला गंभीर; चालकासह चारजण जखमी

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पुणे–सोलापूर महामार्गावर बुधवार (३ डिसेंबर) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील एक महिला गंभीर जखमी झाली असून रिक्षाचालकासह तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा (एमएच ४२ एआर १३४२) ही सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अष्टविनायक नर्सरीसमोर रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला (क्र. एमएच १२ केपी ५४५७) मागून जाऊन धडकली. अचानक झालेल्या धडकेत शोभना अडागळे (वय ३५, रा. कोंढवा) या गंभीर जखमी झाल्या. तर रिक्षाचालकासह इतर तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबाडे व माऊली लाड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

महामार्गावर उभा असलेला ट्रक अपघातास कारणीभूत ठरल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून समोर आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे...

error: Content is protected !!