Homeमहत्त्वाचेमुळा-मुठा नदीपात्रात अवैध वाळू उपसा?; प्रशासनाचे दुर्लक्ष? 

मुळा-मुठा नदीपात्रात अवैध वाळू उपसा?; प्रशासनाचे दुर्लक्ष? 

✍️नितीन करडे

हवेली तालुक्यातील हिंगणगाव परिसरामधील मुळा-मुठा नदीपात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक दिवसांपासून पोकलेनच्या सहाय्याने खोल खड्डे पाडून वाळू उपसा करण्यात येत असून, हा सर्व प्रकार रात्रीच्या अंधारात बेधडकपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नदीपात्रात वाळू उपशाचे वाहनं रात्री उशिरापर्यंत फिरताना वारंवार दिसत असूनही राजस्व विभाग, पोलिस आणि वन खात्याच्या संयुक्त कारवाईचा पूर्णतः अभाव दिसून येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच “हा अवैध वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे?” असा प्रश्न गावात सातत्याने विचारला जात असून, या मागे प्रभावशाली लोकांचा हात असण्याची चर्चा रंगत आहे.

वाळू भरलेली वाहने जवळच्या रस्त्याने वन विभागाच्या हद्दीतून जात आहेत. वन विभागाकडून कोणतीही तपासणी किंवा कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच नदीपात्रातील वाहत आलेली मोठी झाडे ही तोडून चोरी गेली असल्याचा आरोप स्थानिक करत असुन या दुर्लक्षावरून स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

नैसर्गिक आपत्तीची भीती – नदीपात्रात खोल खड्डे?

पोकलेनच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे पाडून वाळू उपसा सुरू असल्याने नदीच्या प्रवाहात बदल, किनाऱ्याची धूप आणि पावसाळ्यात अचानक येणाऱ्या पुराचा धोका वाढू शकतो, असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. नदीपात्राचे मूळ स्वरूप बदलत चालल्याने भविष्यातील नैसर्गिक आपत्तीची तीव्र शक्यता निर्माण होत आहे.

हिंगणगाव येथील अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा. संबंधित वाळू उपश्यासाठी नदीपात्रात येणाऱ्या सर्व सामग्रीवर त्वरित कारवाई ची मागणी स्थानिकांकडून होत असुन प्रशासनाने डोळेझाक केली तर मोठा अपघात वा पूरस्थिती निर्माण झाल्यावर जबाबदारी कोण? अशी चर्चा नागरिक करु लागेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!