Homeक्राईमभरदिवसा उरुळी कांचनमध्ये दहशत! धारदार हत्यार घेऊन रस्त्यावर उच्छाद

भरदिवसा उरुळी कांचनमध्ये दहशत! धारदार हत्यार घेऊन रस्त्यावर उच्छाद

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सोमवारी (ता. १३ एप्रिल) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. साखरे पेट्रोल पंप ते पुणे-सोलापूर महामार्गवरील एचपी पेट्रोल पंप परिसरात एक व्यक्ती तब्बल दोन फूट लांबीचे धारदार लोखंडी हत्यार हातात घेऊन भर रस्त्यावर दहशत माजवत फिरत होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपीने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना हत्यार दाखवत धमकावले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक नागरिकांनी भीतीपोटी आपला मार्ग बदलला. एवढेच नव्हे तर एका वाहनाला थांबवून त्यावर थेट हत्यार उगरले असल्याचे नागरिकांनी सांगितले .

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे सावट पसरले होते. मात्र, संतप्त नागरिकांनी धाडस दाखवत त्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, निलेश जाधव, प्रवीण चौधर आणि होमगार्ड राजू मेंजी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याकडील धारदार हत्यार जप्त केले.

या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली ✍️ नितीन करडे | पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या...

उरुळी कांचनमध्ये सतत होणाऱ्या वीज खंडितला व्यापारी वर्ग ञस्त ; व्यापाऱ्यांचा महावितरणवर आक्रमक मोर्चा

उरुळी कांचनमध्ये सतत होणाऱ्या वीज खंडितला व्यापारी वर्ग ञस्त ; व्यापारी वर्गाचा महावितरण वर आक्रमक मोर्चा  ✍️(नितीन करडे) उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सतत खंडित होणाऱ्या...

उरुळी कांचनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात!

उरुळी कांचनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात; विविध ठिकाणी कार्यक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची...

उरुळी कांचनमध्ये वारंवार वीज खंडित; व्यापारी, शेतकरी व नागरिक हैराण!

उरुळी कांचनमध्ये वारंवार वीज खंडित; व्यापारी, शेतकरी व नागरिक हैराण  उद्योगधंदे ठप्प, शेतपंप बंद; एमएससीबीच्या कारभारावर नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सततच्या...

कोरेगाव मूळमध्ये वाढत्या केबल चोरीने शेतकरी चिंतेत

कोरेगाव मूळमध्ये वाढत्या केबल चोरीने शेतकरी चिंतेत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : कोरेगाव मूळ (ता. हवेली) परिसरात शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणाऱ्या केबल चोरीच्या घटना...

error: Content is protected !!