Homeक्राईमब्रेकिंग न्यूज....! उरुळी कांचनमध्ये भरदिवसा चोरी; ऑफिसमधून पर्स लंपास, चोर सीसीटीव्हीत कैद

ब्रेकिंग न्यूज….! उरुळी कांचनमध्ये भरदिवसा चोरी; ऑफिसमधून पर्स लंपास, चोर सीसीटीव्हीत कैद

ब्रेकिंग न्यूज

उरुळी कांचनमध्ये भरदिवसा चोरी; ऑफिसमधून पर्स लंपास, चोर सीसीटीव्हीत कैद

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका ऑफिसमधून भरदिवसा पर्स चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने ऑफिसमधून पर्स लंपास केली असून पर्समध्ये रोख रक्कम 12 हजार रुपये तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरी गेले असल्याचे महिलाने सांगितले.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिक व व्यावसायिकांनी कार्यालये व परिसरात अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नायगाव गोळीबार प्रकरणातील फरार दोन आरोपी अखेर उरुळी कांचन पोलिसांच्या जाळ्यात 

नायगाव गोळीबार प्रकरणातील फरार दोन आरोपी अखेर उरुळी कांचन पोलिसांच्या जाळ्यात  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : अग्नीशस्त्राने थरार माजवत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अखेर उरुळी...

ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार

ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी....

ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई

ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई ✍️ नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : ट्रॅक्टर अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या पंचायत समिती,...

पूर्व हवेलीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला!

पूर्व हवेलीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला! ✍️ नितीन करडे पुणे (प्रतिनिधी) : पूर्व हवेली परिसरात अवैध वाळू उपशाने पुन्हा डोके वर...

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक !

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक ! ✍️ नितीन करडे  पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्रात झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत इंदापूर...

error: Content is protected !!