Homeक्राईमब्रेकिंग न्यूज..! धक्कादायक घटना 52 वर्षीय पुरुषाचा निर्घुण खून

ब्रेकिंग न्यूज..! धक्कादायक घटना 52 वर्षीय पुरुषाचा निर्घुण खून

✍️ नितीन करडे

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील पेठ ग्रामपंचायत परिसरातील म्हसोबा मंदिर येथे आज खळबळजनक घटना घडली आहे. वडाचीवाडी येथील संपत चौधरी वय ५२ वर्षीय व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

हत्या नेमकी कोणामुळे व कोणत्या कारणातून झाली, याचा तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!