Homeक्राईमपोलीस असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद

✍️नितीन करडे

उरुळी कांचन : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटत असणाऱ्या गुन्हेगाराला लोणी काळभोर येथून पोलिसांनी अटक केले आहे. (ता. ०८ ) जुलै रोजी युनिट ६, गुन्हे शाखेकडील सपोनि मदन कांबळे व पोलीस अंमलदार लोणी काळभोर हद्दीत पेट्रोलिंगकरीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना जेष्ठ नागरिकांना पोलिस असल्याची बतावणीकरून लुटणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी नामे मोहम्मद राजु इराणी वय ३१ वर्ष रा. पठारे वस्ती लोणी काळभोर, पुणे हा एमआयटी कॉर्नर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने नमूद ठिकाणी सापळा रचुन सदर सराईत आरोपीस होंडा शाईन या मोटार सायकल सह ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासात त्याने त्याचे इतर साथीदारांसह १) वाघोली, शिरूर हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडुन १,००,०००/-रु.किं.ची होंडा कंपनीची शाईन एस.पी. मोटार सायकल व ५६,०००/- रु. किं.ची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण १,५६,०००/-रू.किं.चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हि कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर, पुणे शहर अति कार्य गुन्हे, विवेक मासाळ, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २, राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक, युनिट ६, गुन्हे शाखा वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -६ कडील सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पो अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!