Homeताज्या बातम्यापुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; अपघातात दोन गंभीर जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; अपघातात दोन गंभीर जखमी

नितीन करडे

उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या टेम्पो-दुचाकी अपघातात दोघे जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दुचाकी स्वारांना भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकी रस्त्यावर फेकली गेली असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात राजेंद्र एकनाथ खोमणे (वय ४५) व राहुल मारुती कोऱ्हाळे (वय ४७) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी हे जय मल्हार रोड, उरुळी कांचन येथील असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उचलून जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, दोघांवर गंभीर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली. याची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली व टेम्पो ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की वाहन चालकांनी महामार्गावर वाहतुकीचा वेग नियंत्रणात ठेवावा तसेच पोलिसांनी वाहतूक शिस्तीवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!