Homeक्राईमधार्मिक स्थळावर चोरट्यांचा डल्ला; उरुळी कांचनमध्ये घंटा चोरी

धार्मिक स्थळावर चोरट्यांचा डल्ला; उरुळी कांचनमध्ये घंटा चोरी

नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील काळभैरवनाथ मंदिरातील घंटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जुनी तांबे वस्ती येथील काळभैरवनाथ मंदिराच्या समोरील घंटा 31 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना 1 जानेवारी रोजी सकाळी दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीस आली.

मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज असून चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील घंटा काढून नेली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून चोरट्यांचा शोध लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीही चर्चा आहे. धार्मिक स्थळातील वस्तू चोरी जाण्याच्या या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच घटनास्थळाची उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल सस्ते व पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांनी पहाणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!