Homeताज्या बातम्याएंजल हायस्कूलमध्ये कायदे व सुरक्षा जनजागृती! , पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व...

एंजल हायस्कूलमध्ये कायदे व सुरक्षा जनजागृती! , पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व ॲड. राजगुरू यांचे मार्गदर्शन

✍️नितीन करडे |

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूल येथे “विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस स्टेशन तसेच ॲड राजगुरू यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोक्सो कायद्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून या विषयांबद्दल अधिक जाणून घेतले.
या मार्गदर्शना वेळी सुमारे २०० विद्यार्थी, १५ शिक्षकवर्ग तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी एंजल हायस्कूलच्या वतीने प्राचार्या रीना देशमुख यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व ॲड राजगुरू यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वाहतूक विभाग, उरुळी कांचन पोलीस स्टेशन व एंजल हायस्कूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!