Homeशिक्षण-प्रशिक्षणउरुळी कांचन येथील चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत पालखी सोहळ्याचे आयोजन

उरुळी कांचन येथील चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत पालखी सोहळ्याचे आयोजन

✍️नितीन करडे

उरुळी कांचन येथील चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे तुळशीराम नगर येथील चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत (ता. २७) शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी देहू आळंदीहून पंढरीला जाणारी वारी हि अवघ्या महाराष्ट्राचे भूषण असुन लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी वारी करत जात असतात. अशाच प्रकारचा उपक्रम चाणाक्ष किड्स अकॅडमी मार्फत राबविण्यात आला. याप्रसंगी मुलांनी वेगवेगळे वारकऱ्यांच्या वेशभूषा केले होते. यात विठोबा रखुमाई ची मूर्ती घेत वारकरी तसेच पालखी घेऊन दिंडी काढण्यात आली.

या दिंडीमध्ये नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचा संदेश देण्यात आला. त्यामध्ये ” झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, निर्मल वारी “ यासारखे संदेश देण्यात आले. तसेच भजन, अभंग म्हणत पालखी सोहळा उरुळी कांचन येथील श्री राम मंदिर पोहचून सांगता करण्यात आला. याप्रसंगी चाणक्य किड्स अकॅडमीच्या संस्थापिका पल्लवी ताम्हाणे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!