Homeताज्या बातम्याउरुळी कांचन उपसरपंच पदी सायली बडेकर बिनविरोध 

उरुळी कांचन उपसरपंच पदी सायली बडेकर बिनविरोध 

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत उपसरपंचपदी सायली जितेंद्र बडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच स्वप्निशा कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सायली बडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यानंतर बडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सोमवार (ता. ८ सप्टेंबर) रोजी सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. तर ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले. यावेळी अजिंक्य कांचन, संतोष कांचन, सीमा कांचन, हेमलता बडेकर, राजेंद्र टिळेकर, जितेंद्र बडेकर, मयूर कांचन, दत्तात्रेय कांचन, मिलिंद जगताप, भाऊसाहेब कांचन, अनिता बगाडे, अनिता तुपे, संचिता कांचन आदी ग्रा. सदस्य उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सायली बडेकर म्हणाल्या कि, गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमान अंतर्गत दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करेल. व गाव स्वच्छतेवर भर ठेवण्यात येईल तसेच रस्ते आणि पाणीपुरवठा इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असेल. सर्वसामान्यांपर्यंत कल्याणकारी योजना राबवेल.

“पंचक्रोशीत ओळख असणारे बडेकर कुटुंबीय हे नेहमी राजकारणात सक्रिय-

विद्यमान उपसरपंच सायली बडेकर यांचे सासरे दिवंगत नेते आंबेडकर चळवळीचे नेते तर सासूबाई हेमलता बडेकर या पंचायत समितीच्या माजी उपसभापती आणि पती माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर

……

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

error: Content is protected !!