Homeमहत्त्वाचेइच्छुक उमेदवार अनिल कदम यांची सायकल वरून मतदारापर्यंत संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम...

इच्छुक उमेदवार अनिल कदम यांची सायकल वरून मतदारापर्यंत संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम चर्चेत

उरुळी कांचन-सोडतापवाडी गणात जिल्हा परिषद निवडणूकी साठी नवा चेहरा चर्चेत ; अनिल कदम यांच्या सायकल दौऱ्याची नागरिकामधे चर्चा

✍️नितीन करडे

सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून उरुळी कांचन सोडतापवाडी गणात नवा चेहरा म्हणून उदयास आलेले इच्छुक उमेदवार अनिल कदम मोठ्या चर्चेत आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून घराघरांत सायकल वरून प्रवास करत मतदारांशी संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी राबवला असून या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

इच्छुक उमेदवार अनिल कदम यांची सायकल वरून मतदारापर्यंत संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम चर्चेत

वार्डातील अनेक भागांमध्ये कदम यांचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आले.तसेच इच्छुक उमेदवार अनिल कदम यांची पारंपरिक पद्धतीने ववाळणी करून स्वागत केले. प्रचारादरम्यान मिळालेल्या या प्रेमळ प्रतिसादामुळे अनिल कदम भावुक झाले.

नागरिकांच्या विश्वासाबद्दल बोलताना अनिल कदम यांनी सांगितले, “मला जनतेची सेवा करायची आहे. जनतेने संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन.”

सायकल दौऱ्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचत, संवाद साधत व मतदारांचा विश्वास जिंकत असल्याने उरुळी कांचन-सोडतापवाडी गणात नव्या उमेदवाराची जोरदार चर्चा रंगत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!