Homeताज्या बातम्यायवत पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याच्या गोडाऊनवर मोठी कारवाई ; अंदाजे कोटी रुपयांचा...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याच्या गोडाऊनवर मोठी कारवाई ; अंदाजे कोटी रुपयांचा आसपास गुटख्याचा साठा जप्त

✍️ नितीन करडे

यवत (ता. दौंड) : यवत पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे कोटी रुपयांच्या आसपासचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विविध प्रकारच्या गुटख्याचे मोठे बॉक्स, पोती आणि बोत जप्त केले आहेत तसेच गुटख्याने भरलेला एक टेम्पोही घटनास्थळावरून प्रसार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील कारवाई यवत पोलीस करीत आहेत.

सीसीटीव्ही चेक करून कारवाई पूर्ण करण्यात येईल, जर कोण असा टेम्पो घेऊन प्रसार झाला असेल त्याचाही शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, या कारवाई मध्ये पोलिसांना मोठं यश आले आहे.

: बापूराव दडस- उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!