Homeशिक्षण-प्रशिक्षणसचिन सुंबे यांना आर्दश पत्रकार पुरस्कार

सचिन सुंबे यांना आर्दश पत्रकार पुरस्कार

पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे अखिल भारतीय राज्य मराठी परिषद व पोलीस मित्र संघटना महाराष्ट्राज्य व कलागोविंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यावतीन राज्य स्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक, शक्षणिक राजकीय व पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, यावेळी करण्यात आले मागील अनेक वर्षा पासून पञकारीतेच्या माध्यमातून समाज सेवेत काम सचिन सुंबे हे करत आहेत व अनेक ठिकाणी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले असुन मांजरी उपबाजारा मधील शेतक्यांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी त्यांनी शेतक्यांच्या बाजुने सविस्तर लिहून शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत त्यांचे शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील काम उल्लेखनीय असुन आपल्या लेखणीतून त्यांनी अनेक प्रश्न तडीस नेले आहेत. या पुरस्कारामुळे पूर्वहवेलीतील अनेक भागातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, प्रा सुरेश वाळेकर, संमेलन अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, अध्यक्ष शरद गोरे, क्रीडा अधिकारी माणिक देवकर, मा. जि.प सदस्य महादेव कांचन, टिळेकरवाडी चे पोलीस पाटील विजयराव टिळेकर, दिलीप गाडेकर भिवरी चे सरपंच उत्कर्षां गोते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!