Homeताज्या बातम्याव्यवसायकाला ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलीसांनी १२ तासाच्या आत केले...

व्यवसायकाला ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलीसांनी १२ तासाच्या आत केले अटक 

व्यवसायकाला ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलीसांनी १२ तासाच्या आत केले अटक

✍️ नितीन करडे

पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका व्यवसायिकाला पन्नास लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणातील आरोपीला १२ तासात मुंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. ता. २६ जुलै रोजी पासुन ते २९ जुलै रोजीपर्यत व्हॉटसअँप नंबरवर अनोळखी मोबाईल नंबरवरुन एका व्यवसायिकाला कॉल करुन ‘तुमने बहुत पैसा कमाया है मुझे ५० लाख रुपये खंडणी चाहीये, नही तो मै तुम्हारा मर्डर करुंगा” असे वेळोवेळी व्हॉटस ॲप कॉलवरुन व्यवसायिकाला धमकी देत होता. व त्याचेवर पाळत ठेवत असल्याची मुंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने मुंढवा पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीला १२ तासांच्या आत अटक केले आहे.यात तपास पथक प्रमुख सपोनि राजु महानोर व पथकातील पोलीस अंमलदार यांनी व्हॉटस ॲप कॉल करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेतला व त्याने गुन्हा केल्यापासुन त्याचा मोबाईल फोन बंद करुन पसार झाल्याचे तपास करताना आढळुन आले. त्यावरुन गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि राजु महानोर व त्याचे पथकाने अनोळखी खंडणी मागणाऱ्या मोबाईल धारकाचे फोनचे तात्रिक विश्लेषण करुन, तो व्यवसायकाला ता. ३० जुलै रोजी ९ : ३० वाजण्याच्या दरम्यान घोरपडी पुणे येथे भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. अशी माहिती मिळताच पो अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांना त्या ठिकाणी सापळा लाऊन ९ : ३० वाजण्याच्या दरम्यान आरोपी अनिकेत अनिल पावल वय २४ वर्षे रा. भिमनगर, बिलाल मस्जिद शेजारी, घोरपडी, पुणे यांस खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ५ राजकुमार शिदे, सहा पोलीस आयुक्त अनुराधा उद्दमले यांच्या अध्यक्षतेखाली मुंढवा पोलीस स्टेशन येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनाखाली तसेच तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौ राजु कदम, पो हवा विनोद सांळुके, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, राहुल मोरे, शिवाजी धांडे, पो अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर, योगेश राऊत यांच्या पथकाने केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिबट्याचा टिळेकर वाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

बिबट्याचा टिळेकरवाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल; वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी परिसरात...

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत जवळ थार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत जवळ थार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू ✍️ नितीन करडे यवत : पुणे–सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) पोलीस स्टेशन हद्दीतील जाऊजेबाची...

डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक...

डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ✍️ नितीन करडे. उरुळी कांचन : डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था...

बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी...

बीजेएस महाविद्यालयातील मोडी कागदपत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला इतिहासाचा अनोखा अनुभव ✍️ नितीन करडे पुणे : वाघोली (ता. हवेली),...

१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष...

१६० ग्रामदूतांच्या सहभागातून ६ टन कचऱ्याची विल्हेवाट; ‘विठ्ठल बन’ येथे सलग नवव्या वर्षी विशेष स्वच्छता सेवा अभियान ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : प्रति पंढरपूर...

error: Content is protected !!