Homeताज्या बातम्याविद्युत ट्रांसफार्मर (डीपी) चोरीचा प्रयत्न वळती गावकऱ्यांनी हाणून पाडला ; अखेर चोर...

विद्युत ट्रांसफार्मर (डीपी) चोरीचा प्रयत्न वळती गावकऱ्यांनी हाणून पाडला ; अखेर चोर ग्रामस्थांनीच पकडला 

✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत डीपी चोरांनी अनेक दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. सोमवार (ता.११) रोजी, हवेली तालुक्यातील वळती येथे राञी ११ वाजण्याच्या दरम्यान विद्युत ट्रांसफार्मर (डीपी) चोर ग्रामस्थांनीच पकडला असल्याची माहिती समोर आली आहे. वळती ग्रामस्थांच्या सतर्कतेने ट्रांसफार्मर चोर रंगेहात पकडला.

पंधरा दिवसांपूर्वी पांढरा स्थळ येथील डीपी फोडून तांब्याच्या तारांची चोरी झाली होती.

             वळती येथे विद्युत ट्रांसफार्मर (डीपी) फोडून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरा पैकी एका चोराला गावकऱ्यांनी पकडले. वळती (ता. हवेली) येथील कुंजीर ऍग्रो फ्रुट्स या कंपनीने दहा दिवसापूर्वी नवीन विद्युत ट्रांसफार्मर (डीपी) बसवला होता. उरुळी कांचन परिसरात डीपी चोरीच्या माहिती समोर येत असल्याने कुंजीर ऍग्रो कंपनीच्या मालकाने डीपी परिसरात (सी सी टीव्ही) कॅमेरे बसवले होते. राञी ११ वाजण्याच्या दरम्यान कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नसल्याने मालक व ग्रामस्थांनी कंपनी कडे धाव घेतली त्यावेळी त्याठिकाणी तीन चोर डीपी पोल वरून जमिनीवर पाडून फोडत असलेले ग्रामस्थांना दिसले. त्यावेळी चोराकडे आरडा ओरडा करत धाव घेताच चोरांनी तेथून मोटार सायकल वरून पळ काढला व एक ते दीड किलोमिटर अंतरावर संत यादव बाबा शाळेच्या परीसरात आल्यावर चोरांची मोटरसायकल घसरून पडली. त्यावेळी दोन चोर उठून मोटरसायकल वरून पसार झाले तर एक चोर तारेच्या कंपाऊंड मधे गुंतून खाली पडला. त्यावेळी ग्रामस्थांनी चोराला पकडला पकडलेल्या चोराला उरुळी कांचन पोलीसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी चोराला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. गावकऱ्यांनी दाखवलेले एकजूट व तत्परता सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!