Homeसामाजिकप्रा सचिन माथेफोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर भाऊसाहेब महाडीक यांना आदर्श...

प्रा सचिन माथेफोड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर भाऊसाहेब महाडीक यांना आदर्श पञकार पुरस्कार

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे अखिल भारतीय राज्य मराठी परिषद व पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य स्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आळंदी म्हातोबा येथील शिक्षक प्रा सचिन माथेफोड याना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. तर शिंदवणे येथील भाऊसाहेब महाडीक यांना राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार देण्यात आला. ऊसतोड कामगार यांच्या मुलांसाठी तसेच पालावरील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी माथेफोड सर काम करत असतात. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यावेळी राज्य भरातून कवी व साहित्यिक एकत्र आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, प्रा सुरेश वाळेकर, संमेलन अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे, साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, क्रीडा अधिकारी माणिक देवकर, मा. जि. प सदस्य महादेव कांचन, टिळेकरवाडी चे पोलीस पाटील विजयराव टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

error: Content is protected !!