Homeताज्या बातम्यापुणे–सोलापूर महामार्गावर बलकर ट्रकला आग; नागरिकांचा जीवावरचा मदतीचा प्रयत्न

पुणे–सोलापूर महामार्गावर बलकर ट्रकला आग; नागरिकांचा जीवावरचा मदतीचा प्रयत्न

✍️ नितीन करडे

यवत, पुणे — पुणे–सोलापूर महामार्गावरील यवत हद्दीत पांगारकर पेट्रोल पंपासमोर पुण्याकडे जाणाऱ्या एमएच-12 WJ 5362 या 14 टायर बलकर ट्रकला आज सायंकाळी अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रकच्या मागील बाजूस अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ मदतकार्य सुरू केले.

स्थानिक नागरिक विशाल जाधव, लौकिक सोनकांबळे, तसेच बोरा अ‍ॅग्रो फ्रूटचे व्यवस्थापक शिवाजी कड यांनी त्वरित पाण्याचा टँकर उपलब्ध केला. व आदी स्थानिक नागरिकांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आणि अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कता आणि धाडसामुळे मोठ्या अनर्थाचा प्रसंग टळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!