Homeताज्या बातम्याउरुळी कांचन वाहतूक पोलीसांचा अजब कारभार 

उरुळी कांचन वाहतूक पोलीसांचा अजब कारभार 

✍️ नितीन करडे 

उरुळी कांचन वाहतूक पोलीसांनी अपघात ग्रस्त वाहनचालकाला केली पैशाची मागणी पैसे नाही दिले तर गुन्हा दाखल करणार अशी दिली धमकी 

उरुळी कांचन (ता. हवेली) उरुळी कांचन पोलीस स्टेशन हे काही दिवसापासून वेग वेगळ्या चर्चेत आले असुन पुणे सोलापूर महामार्गावर तीन दिवसापासून एक आयशर टेम्पोचा टायर फुटुन टेम्पो महामार्गावर उभा होता. त्या टेम्पोला बुधवार दि.२६ मार्च रोजी राञी १२: ३० वाजण्याच्या दरम्यान सोलापूरच्या दिशेला जाणाऱ्या दुसऱ्या एका आयशर टेम्पोने उभा असलेल्या टेम्पोला पाठीमागे धडक दिली. सुदैवाने कुणालाही कसली दुखापत नाही. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाहतुक शाखेचे दोन पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व टायर फुटलेल्या टेम्पो चालकाला पैशाची मागणी केली व पैसे नाही दिले तर तुझ्यावरच गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली असल्याचे टेम्पो चालकाने सांगितले.

  • तीन दिवसापासून टायर फुटुन टेम्पो रस्त्यावरच,
  • वाहतुक पोलीसांचे अपघात वाहणाकडे दुर्लक्ष,
  • पोलीसांच्या दुर्लक्षणामुळे अपघात, वाहतूक पोलीस करतात तरी काय ?
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक ✍️ नितीन करडे   उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील...

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी...

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी कारवाई ✍️ नितीन करडे शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा...

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात!

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात पुणे : पुण्यातील विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे याला उरुळी कांचन पोलिसांनी...

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

error: Content is protected !!