Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथे हजरत महम्मद पैंगबर यांची जयंती मोठ्या उत्साहात 

उरुळी कांचन येथे हजरत महम्मद पैंगबर यांची जयंती मोठ्या उत्साहात 

 ✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन येथे हजरत महम्मद पैंगबर यांची जयंती (ईद-ए-मिलादुन्नबी) निमित्त उरुळी कांचन येथे सोमवार (ता. ०८ सप्टेंबर ) रोजी सायंकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला पंचक्रोशीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उरुळी कांचन च्या सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन, उपसरपंच सायली जितेंद्र बडेकर, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, मयुर कांचन, अमित कांचन, ग्रा. सदस्य मिलिंद जगताप, ग्रा. सदस्या स्वप्निशा आदित्य कांचन, अनिता कांचन, अनिता बगाडे, माजी उपसरपंच सुनिल कांचन, युवराज कांचन, युवा नेते अजिंक्य कांचन, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, उरुळी कांचन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांचन तसेच शरद वनारसे, संजय टिळेकर, दिलीप गाडेकर, व संदिप कांचन तसेच आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

शोभा यात्रे दरम्यान उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पो हवा सुजाता भुजबळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

या शोभा यात्रेला मुस्लिम समाजाचे विश्वस्त मुन्नाभाई शेख, डॉ. अमिन शेख, रशिद अत्तार, अरिफ मणियार, ईब्राहिमम णियार, अमजद मणियार, समिर तांबोळी, फरहान मणियार, उमिर मणियार यांच्यासह आदी मुस्लिम युवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!