Homeसामाजिकउरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून वातावरण भक्तिमय केले. मिरवणुकीदरम्यान भगवान महावीरांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भजन, कीर्तन आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला आणि युवकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. संपूर्ण गावातून उत्साहात मिरवणूक मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष देविदास भन्साळी, तसेच विनोद कुंकुलोळ, शरद भटेवर, पराग राठोड, अभय कुंकुलोळ, निखिल चोरडिया, सागर ओसवाल, सागर खिवंसरा, सचिन राठोड, गणेश लुंकड, राहुल भंडारी, विशाल ओसवाल, विशाल मुथा, कल्पेश राठोड, प्रकाश मुथा, संपत अच्छा, पारस कर्नावट, रमेश टाटिया, हेमंत भन्साळी आदी पुरुष, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक मंडळे व नागरिकांनी परिश्रम घेतले. शांततेत व आनंददायी वातावरणात हा सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

error: Content is protected !!