Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथील ओढा सफा करण्याचे काम प्रगतीपथावर ; सरपंचांनी दिलेला शब्द...

उरुळी कांचन येथील ओढा सफा करण्याचे काम प्रगतीपथावर ; सरपंचांनी दिलेला शब्द पूर्ण केला

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे कचऱ्याचे, व घाणीचे साम्राज्य तसेच गावातून वाहणारा ओढा की डम्पिंग ग्राउंड ? अशी बातमी पुणे बुलेटीन न्यूज च्या माध्यमातून प्रसिद्ध केली होती.

त्या बातमी ची दखल घेत उरुळी कांचन ग्रामपंचायतीने गावातील साठलेला कचरा उचला असुन ओढ्याची साफसफाई करण्याचे काम चालू करण्यात आले आहे. बातमी प्रसिद्ध करण्यावेळी तेव्हा सरपंच ऋतुजा कांचन यांनी पुणे बुलेटिन न्यूज शी बोलताना सांगितले होते की लवकरात लवकर ओढा साफ करण्यात येईल तसेच गाव स्वच्छ ठेवण्यावर आमचा जास्त भर राहील असे सांगितले होते. सरपंच ऋतुजा कांचन यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.

 “ओढा साफ करण्यास सुरुवात –

उरुळी कांचन परिसरातील साठलेला कचरा उचलुन ओढ्याची साफसफाई करण्यास चालू केल्याने नागरिकांनी पुणे बुलेटिन न्यूज चे आभार मानले.

………….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!