Homeक्राईमविषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात!

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात!

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे याला उरुळी कांचन पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. उरुळी कांचन परिसरात हातभट्टी दारूचा मोठा व्यवसाय चालविणाऱ्या लोंढेचा पोलिसांकडून शोध सुरू होता.

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात २१ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप दत्ता लोंढेवर आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी तो वेशभूषा बदलून परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उरुळी कांचनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

लोंढेला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुण्यातील विषारी दारू हत्याकांडाची गंभीर दखल घेत सीआयडीकडून या प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाळ्या उर्फ दत्ता लोंढेच्या अटकेकडे या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची कारवाई म्हणून पाहिले जात आहे.

उरुळी कांचन परिसरातील अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायावर या कारवाईमुळे मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडून करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : श्रीकृष्ण...

error: Content is protected !!