Homeताज्या बातम्यालोणी काळभोर पोलीसांनी जबरी चोरी करणारे आरोपींना काही तासातच केली अटक, ३,४२,२००...

लोणी काळभोर पोलीसांनी जबरी चोरी करणारे आरोपींना काही तासातच केली अटक, ३,४२,२०० /- रुपयांचा माल जप्त

लोणी काळभोर पोलीसांनी जबरी चोरी करणारे आरोपींना काही तासातच केली अटक, ३,४२,२००- रुपयांचा माल जप्त

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन: लोणी काळभोर पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी जबरी चोरी करणारे आरोपींना तीन तासातच पोलिसांनी अटक करून आरोपींकडून ३,४२,२०० /- रुपयांचा माल जप्त केला आहे. 

दि. ०७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास इसम नामे नामदेव विकास पवार, वय २३ वर्षे, धंदा- सिक्युरीटी गार्ड, रा. काशिनाथ मुळे यांचे फ्लॅटमध्ये, शितळा देवी मंदिराजवळ, पाडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ गाव उदतपुर ता. लोहारा, जि. धाराशिव हे रिक्षा नं. एम एच १२ के आर २०७० मध्ये बसुन पुणे सोलापुर हायवे वरून घरी जात असताना, रिक्षा श्री दत्त मिसळ हॉटेल समोरील पुणे सोलापुर रोड, कदमवाक वस्ती, येथे येताच रिक्षा चालक व रिक्षातील इतर ३ इसमांनी त्यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन रिक्षातुन खाली ढकलुन दिले होते. त्यात नामदेव पवार हे जखमी झाले.व त्यांच्या खिशातील १८०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट, पाकीट व पाकीटातील रोख रक्कम ३५००/- रुपये जबरदस्तीने घेतले होते अशी तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणेत आला होता गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तीन तासाच्या आतच आरोपींना अटक केले आहे..

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान पो.शि. बाजीराव विर, शैलेश कुदळे, पाटील, चक्रधर शिरगीरे यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हयातील रिक्षाचालक व त्याचे सोबतचे ३

आरोपींना लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे नाव १) अदिल लतीफ शेख, वय २४ वर्षे, २) हबिब सिराज शेख, वय २१ वर्षे, ३) बबलु मुन्नालाल अग्रवाल, वय १९ वर्षे, ४) रोहन युनुस शेख, वय १७ वर्षे, असे सर्व आरोपी रा. गल्ली नं. २४, सय्यद नगर हडपसर, पुणे असे आहेत. आरोपींकडुन पोलीसांनी ३,४२,२०० /- रु किंमतीचे मोबाईल फोन, रोख रक्कम, ॲटो रिक्षा असा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कौतुकस्पद कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५, डॉ. राजकुमार शिंदे व सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पो. उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के, पो. हवा. सातपुते, वणवे, माने, जगदाळे, देवीकर, पो शि कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, कुदळे, बाजिराव विर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!