Homeताज्या बातम्यापुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण देणाऱ्या बलकर चालकाला उरुळी कांचन पोलिसांकडून अटक

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण देणाऱ्या बलकर चालकाला उरुळी कांचन पोलिसांकडून अटक

नितीन करडे

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण देणाऱ्या सिमेंट बलकर चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात धावणाऱ्या सिमेंट बलकरमुळे अनेक नागरिकांचा जीव गंभीर धोक्यात आला होता.

ही धक्कादायक घटना पुणे बुलेटिन न्यूजने प्रसिद्ध करताच उरुळी कांचन पोलीस व वाहतूक पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबंधित बलकरचा शोध सुरू केला. काही वेळातच पोलिसांनी सदर बलकर चालकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. नागरिकांमधुन “पुणे बुलेटिन न्युज” आणि पोलीसांचे कौतुक होत आहे.

सदर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद,...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! उरुळी कांचन...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला! हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली आबा कटके यांची मागणी! हवेलीच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मुख्य...

error: Content is protected !!