Homeताज्या बातम्यापुणे शहर येथील परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले मोबाईल हस्तगत वितरण कार्यक्रम संपन्न

पुणे शहर येथील परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले मोबाईल हस्तगत वितरण कार्यक्रम संपन्न

परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले मोबाईल हस्तगत वितरण कार्यक्रम संपन्न

✍️नितीन करडे

पुणे : परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये ( पुणे शहर) हरविलेले मोबाईल हस्तगत वितरण कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक २० व २१ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार परिमंडळ स्तरावर हरविलेले मोबाईल परत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत नेताजी मंगल कार्यालय, मांजरी रोड, आण्णासाहेब मगर कॉलेजसमोर, हडपसर येथे परिमंडळ ५ तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे होते. त्यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, तसेच परिमंडळ ५ मधील नऊ ही पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

परिमंडळ ५ मधील नऊ पोलीस ठाण्यांकडे Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टल तसेच पुणे शहर पोलीस Lost & Found पोर्टलवर प्राप्त तक्रारींच्या आधारे एकूण १७१ हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. सदर सर्व मोबाईल पोलीस उप आयुक्त डॉ. शिंदे यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्यानंतर लाभार्थी नागरिकांनी पोलीसांचे आभार व्यक्त करताना सांगितले की,
“मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत. आमच्या आठवणी, महत्वाचा डेटा आणि प्रियजनांकडून मिळालेल्या भेटींच्या रूपातील मोबाईल परत मिळतील अशी अपेक्षा नव्हती. पण पोलीसांनी आम्हाला हरविलेले मोबाईल परत मिळवून दिल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!