| नितीन करडे |
शिरूर-हवेली चे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांचा प्रचार शुभारंभचा नारळ मंगळवार ता. ०५/ ११ /२०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता श्री क्षेत्र चिंतामणी थेऊर येथे करण्याचे आयोजन केले असुन तेथुन पुढे प्रचाराला सुरवात करणार असल्याचे ज्ञानेश्वर कटके यांनी सागितले. ज्ञानेश्वर कटके यांचा शिरुर तालुका गाव भेट हा दौरा त्याच दिवशी सुरु होणार असल्याचे ही सागितले .
असे असेल ज्ञानेश्वर कटके यांचा शिरुर तालुका गाव भेट दौरा
सुरवात दुपारी. २ वाजता विठ्ठलवाडी, दुपारी ३ वाजता धानोरे, दुपारी ४ वाजता डिग्रजवाडी, दुपारी ५:३० वाजता श्री क्षेञ वढू बु संध्याकाळी. ६.३० वाजता आपटी संध्याकाळी. ७.३० वाजता वाजेवाडी, संध्याकाळी. ८.३० वाजता मांजरेवाडी संध्याकाळी. ९ वाजता पिपंळे जगताप येथे होणार आहे.
