Homeक्राईमखेडेकर मळा येथे कार व शिवशाही बसचा भीषण अपघात; एक जण गंभीर...

खेडेकर मळा येथे कार व शिवशाही बसचा भीषण अपघात; एक जण गंभीर जखमी, नागरिक व लाइफ केअर ॲम्बुलन्स कर्मचाऱ्यांची धावपळ

खेडेकर मळा येथे कार व शिवशाही बसचा भीषण अपघात; एक जण गंभीर जखमी – नागरिक व लाइफ केअर ॲम्बुलन्स कर्मचार्‍यांची धावपळ

✍️ नितीन करडे 

यवत (ता. दौंड) : पुणे–सोलापूर महामार्गावरील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खेडेकर मळा येथे आज सायंकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास कार व शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते.

धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचे पुढील व बाजूचे सर्व भाग पूर्णपणे मोडून पडले. काही क्षण महामार्गावर वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाला.

नागरिक व लाइफ केअर ॲम्बुलन्स कर्मचार्‍यांची तत्पर मदत

अपघातानंतर लाइफ केअर ॲम्बुलन्सचे मालक सिद्धू चव्हाण चालक किरण कदम व अजित कांबळे, तसेच स्थानिक नागरिक अजित चौधरी, प्रीतम काकडे, आकाश खेडेकर, अविनाश कांचन व सुहास बारंगुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला कारमधून बाहेर काढून उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

उरुळी कांचन पोलीसांची ‘हद्द बाहेरील’ मदत — दाखवली तत्परता

अपघात यवत पोलीस स्टेशन हद्दीत असला तरी अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी तातडीने आपली पोलीस टीम घटनास्थळी पाठवली. व उरळीकांचन पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढुन काही वेळातच महामार्गावरील झालेली वाहतूक कोंडी पूर्णपणे सुरळीत करण्यात आली. स्थानिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

हद्द नसतानाही दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिकाकडून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचे कौतुक!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!