Homeमहत्त्वाचेऐन दहावीच्या परीक्षेत उरुळी कांचनमध्ये टुकारांचा हैदोस; परीक्षेला आलेले विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात...

ऐन दहावीच्या परीक्षेत उरुळी कांचनमध्ये टुकारांचा हैदोस; परीक्षेला आलेले विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात ?

ऐन दहावीच्या परीक्षेत उरुळी कांचनमध्ये टुकारांचा हैदोस; परीक्षेला आलेले विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात ?

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असताना उरुळी कांचन येथील शाळा परिसरात तोडाला रुमाल, मास्क बांधुन टुकार मुलांचा उच्छाद शिगेला पोहोचला आहे. शाळेशी कोणताही संबंध नसलेली काही मुले दररोज गेटसमोर मोटारसायकलींवरून मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत, सायलेंसरचा कर्कश आवाज करत आणि वारंवार फेऱ्या मारत धुडगूस घालत आहेत. यामुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे. बुधवार (ता. १८ मार्च) रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या महत्त्वाच्या वेळेत ही टोळकी जाणीवपूर्वक परिसरात फिरत होती. पेपर सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतरही त्यांचा गोंधळ सुरूच असतो. शांतता आवश्यक असताना निर्माण होणारा हा गोंधळ विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर थेट परिणाम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

” गाड्यांचा मोठा आवाज , विनाकारण हॉर्न मारत शाळेबाहेर टुकारांची दादागिरी, “विद्यार्थी अभ्यासात, टुकार उच्छादात!, विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर?

विशेष म्हणजे, परीक्षा दरम्यान एम. जी. रोड, बायफ रोड परिसरातही या टुकारांनी अक्षरशः रस्त्याला रेसिंग ट्रॅक बनवले असून, ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज शेवटचा पेपर असल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांवर मानसिक अत्याचार; टुकारांच्या गोंधळाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीचे भविष्य धोक्यात?

पालकांचा संताप उफाळला असून, “विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा,” अशी जोरदार मागणी होत आहे. मात्र, अद्याप पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून या टुकारांना आवर घालणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागू शकते असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

” पुर्वी शहर पोलिसांची चौकी असताना चार पोलीस अख्खी उरुळी कांचन व परिसरातील गावात पोलिसांची दहशत होती, आता ग्रामीणचे पोलीस स्टेशन असुन यात साठ पोलीस असतानाही साधे पोलीस स्टेशन असलेले उरुळी कांचनच्या शाळेच्या परिसरात पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे वारंवार दिसून येते. शहर चे चार पोलीसच बरे नागरिकांमध्ये चर्चा “

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!