Homeताज्या बातम्याउरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांचा रूट मार्च व मॉक ड्रिलचा सराव 

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांचा रूट मार्च व मॉक ड्रिलचा सराव 

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च व मॉक ड्रिलचा सराव 
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत गणेश उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल घेण्यात आला. या सरावामध्ये अधिकारी व अंमलदार असे एकूण १९ जणांचा सहभाग होता. यात पोलीस निरीक्षक ०१, सहा पो निरीक्षक ०१, पो उपनिरीक्षक ०१, पो हवा ०६,पो शि ०६, होमगार्ड ०४ उपस्थित होते.

उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी –

यात सरादरम्यान २ लँगरेज सेल फायर करण्यात आले, त्यापैकी १ मिसफायर झाला. तसेच १ हँड ग्रेनेड फायर करण्यात आला. तसेच (ता. २६ ऑगस्ट ) २०२५ मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजले पासून ते ७ वाजण्याच्या दरम्यान गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या अनुशंगाने रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च उरुळी कांचन पोलीस स्टेशन पासून सुरु करण्यात आला व आश्रम रोड मार्गे दातार कॉलनी, इंदिरानगर झोपडपट्टी, सटवाई चौक, एम. जी. रोड, तळवाडी चौक, शिंदवणे रोड, पांढरस्थळ वस्ती मार्गे उरुळी कांचन पोलीस स्टेशन ला पुुर्ण केला . यावेळी पोलीस निरीक्षक ०१, सहा पो निरीक्षक ०१, पो उपनिरीक्षक ०२,पो अंमलदार १६, होमगार्ड ०३ उपस्थित होते
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

error: Content is protected !!