Homeक्राईम८ महिन्यांपासून फरार असलेला सराईत चेन स्नॅचर अखेर जेरबंद

८ महिन्यांपासून फरार असलेला सराईत चेन स्नॅचर अखेर जेरबंद

✍️ नितीन करडे |

पुणे : चेन स्नॅचिंग तसेच पोलीस बतावणी करून फसवणूक करणारा आणि गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी मुसलीम नासीर बेग (इराणी) (वय ३७, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर) याला खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अटक केली.

पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी लोणीकाळभोर येथील घरासमोर बसलेला असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी वाघोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सदर आरोपीवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शिरूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातही तो पाहिजे आरोपी आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्याच्यावर चेन स्नॅचिंग, पोलीस बतावणी करून फसवणूक, वाहन चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे व सहआयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!