Homeताज्या बातम्यामांडवगण फराटा येथे ऋषिराज पवार यांचे अपहरण, मारहाण प्रकरणी उरुळी कांचन येथे...

मांडवगण फराटा येथे ऋषिराज पवार यांचे अपहरण, मारहाण प्रकरणी उरुळी कांचन येथे निषेध

पुणे : आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव तसेच घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार यांचे मांडवगण फराटा येथे अपहरण करून त्यांना मारहाण करत खंडणी माघीतले प्रकरणी उरुळी कांचन येथील महाविकास आघाडीचे पधादिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या वतीने जुना इलाईट चौकात निषेध व्यक्त आला. आणि उरुळी कांचन पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. झालेल्या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी होऊन दोशींवर योग्य ती कारवाई होऊन घटनेच्या माघील सुञधारास योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी उरुळी कांचन येथील महाविकास आडीच्या वतीने पोलीस स्टेशनचे पोलीस निरिकक्ष शंकर पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) तालुका अध्यक्ष संदीप गोते, शहर अध्यक्ष रामभाऊ तुपे, युवक अध्यक्ष जगदीश महाडीक, सनी चौधरी, अर्जुन कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, दत्तात्रय कांचन, अनिल जगताप, संजय टिळेकर, सचिन बडेकर, संदीप तात्या कांचन, आप्पासाहेब वाघमोडे, मंगेश बगाडे, संतोष गायकवाड, शिवसेना (उ बा ठा) जिल्हा उपप्रमुख काळुराम मेमाणे, शहर अध्यक्ष सचिन कांचन, अमृत तुपे, आदी पधादिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड |नितीन करडे| पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले 

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले  | नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : चंदननगर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले....

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन, प्रतिनिधी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेची मोटरसायकलला धडक, दोन गंभीर, एक किरकोळ जखमी

उरुळी कांचनमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेची मोटरसायकलला धडक, दोन गंभीर, एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे |  पुणे–सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. उरुळी कांचन...

error: Content is protected !!