Homeताज्या बातम्याबेकायदा अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना येरवडा तपास पथकने केले जेरबंद

बेकायदा अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना येरवडा तपास पथकने केले जेरबंद

बेकायदा अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना येरवडा तपास पथकने केले जेरबंद

पत्रकार- नितीन करडे

पुणे: पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शास्त्र बाळगून गुन्हे करणा-या लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने हिम्मत जाधव, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४, प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांनी ही तशा सूचना केल्या होत्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पो शि अमोल गायकवाड, विशाल निलख हे दि ५ फेबुरवारी रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वाडिया बंगलाजवळ, येरवडा, पुणे येथे दोन इसम आनीशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल सोळंके, पोहवा तुषार खराडे, पो अं अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कावळे, पो अं बालाजी सोने यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन दोन संशयीत इसमांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पिस्टल व १ राऊंड मिळून आले. आरोपी

१) प्रविण विकास कसबे (वय २९ वर्षे) रा आंबेगाव कात्रज पुणे २) प्रतिक दादासाहेब रणबरे (वय २५ वर्षे) रा येवलेवाडी पुणे असे आहेत. येरवडा पोलीस स्टेशन येथे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आले आहेत. आरोपीकडून एकूण= ३० हजार – रु किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे, सदर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळंके करत आहेत.

सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ- ४, प्रांजली सोनवणे सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा, पल्लवी मेहेर, पोनी गुन्हे, स्वाती खेडकर, प नि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळंके, सर्व्हेलेन्स अधिकारी पोनि महेश फटांगरे, पोपनि प्रदिप सुर्वे, पो दत्ता शिंदे पो हवा तुषार खराडे, किरण छुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!