Homeताज्या बातम्याबुलेटचा आवाज काढाल तर बुलेट होणार जप्त;  पोलीस निरीक्षक शंकर पाटील 

बुलेटचा आवाज काढाल तर बुलेट होणार जप्त;  पोलीस निरीक्षक शंकर पाटील 

शाळा व कॉलेज परिसरात १२ मोटरसायकल चालकांवर केसेस करुन एकुण ५८ हजार रु. केला दंड

 नितीन करडे✍️

पुणे: उरुळी कांचन परिसरात बुलेट चा आवाज काढाल तर बुलेट होणार जप्त व चालकाचे लायसन ही होणार रद्द आणि नाबालिक सापडल्यास पालकांवर गुन्हे दाखल करणार याची नोंद पालकांनी घ्यावी. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले. अनेक दिवसापासून उरुळी कांचन परिसरातील शाळा, कॉलेज, तुपे वस्ती रोड, बायफ रोड, बगाडे वस्ती रोड, दत्तवाडी रोड, आश्रम रोड या परिसरात काही जण बुलेट चा फटाक्याचा आवाज काढत होते. फटाक्याच्या  आवाजामुळे वृद्ध नागरिक व शाळेच्या आवारातील विद्यार्थिनींना नाहक ञास देत होते. याची दखल घेत पो निरीक्षक शंकर पाटील यांनी २६ जानेवारी रोजी महात्मा गांधी विद्यालय परिसरातील , बुलेट चा आवाज काढणारे रोड रोमियो यांच्या बुलेट जप्त करुन कारवाई केली आहे. यात ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना नंबर, विना लायसन्स चालकांवर कारवाई करण्यात आली आहे .

उरुळी कांचन परिसरात गेले अनेक दिवसापासून बुलेट चालक फाटाक्याचा आवाज काढत नागरिकांना नाहक ञास देत फिरत असल्याचे उरुळी कांचन पोलीसांच्या निदर्शनास आले होते. त्यात आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त उरुळी कांचन परिसरातील शाळा व कॉलेज मधे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक पालकांनी उपस्थिती दर्शिवली होती. प्रजासत्ताक दिन साजरी होत असताना बुलेट, यम्हा, या मोटारसायकल चालकांनी सकाळ पासुन शाळा व कॉलेजच्या परिसरात गाड्यांचा फटकांचा आवाज काढत थैमान घातले होते. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळताच बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पो उपनिरीक्षक कांबळे व वाहतूक विभागातील सहाय्यक पो फौजदार रमेश भोसले, पो कॉ रवी फड, सुदर्शन माने, सुमित वाघ, सचिन भोसले यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!