Homeराजकीयपूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात

✍️ नितीन करडे

पुणे : पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही गावांमध्ये मतदान प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. उरुळी कांचन, सोरतापवाडी, टिळेकर वाडी, केसनंद आदी गावांमध्ये मतदानाच्या दिवशी उमेदवारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये अरेरावी व बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही मतदान केंद्रांवर पुलिंग एजंटकडून चिन्हाचा प्रचार केला जात असल्याचा आरोप विरोधी उमेदवारांनी केला. मोठ्या गावांमध्ये मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान खोली क्रमांक शोधण्यात अडचणी आल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची दमछाक झाली आणि त्यामुळे काही ठिकाणी गोंधळ उडाला.

याशिवाय एकाच नावाचे दोन मतदार असल्याने मतदानावेळी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले. काही गावांमध्ये उमेदवारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये परस्पर वाद व बाचाबाची झाल्याच्या घटना घडल्या.

प्रयागधाम येथे तीन बोगस मतदार आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तर टिळेकर वाडी येथे एका बोगस मतदाराने मतदान केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित व्यक्ती भिंतीवरून उडी मारून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. सोरतापवाडी येथे एका उमेदवाराला धक्काबुक्की झाल्याची घटना देखील घडली. मतदाना दिवशी केसनंद येथे सकाळ पासुनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशी माहिती समोर आली आहे.

या सर्व घटनांमुळे पूर्व हवेलीतील काही गावांमध्ये शांततेत मतदान होण्याऐवजी गोंधळाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे...

error: Content is protected !!