Homeक्राईमब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज

धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

✍️नितीन करडे

पुणे : पूर्व हवेली तालुक्यातील पेठ गाव येथे राहणारे पंचायत समितीचे उमेदवार यांच्या राहत्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) सकाळी घडली असल्याचे समोर आले आहे. यात काही अज्ञात हल्लेखोरांनी अज्ञात कारणावरून उमेदवाराच्या घरात जबरदस्ती प्रवेश करत उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

कालच पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांचे मतदान झाले असुन उद्या ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच्या अगोदर च पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर आज सकाळी अज्ञात कारणास्तव हल्ला

या हल्ल्यात उमेदवाराच्या भावावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तसेच घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्यावेळी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत उमेदवाराला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या भावाला धारदार शस्त्राने जखमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच  ✍️ नितीन करडे उरुळी कांचनमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा बोजवारा उरुळी कांचन, (ता. हवेली) :...

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पाबाबत खोटी व दिशाभूल...

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण...

error: Content is protected !!