Homeसामाजिकपुणे-सोलापूर महामार्गावर माती पडल्याने धुळीचा कहर! नागरिकांच्या जीवाशी खेळ 

पुणे-सोलापूर महामार्गावर माती पडल्याने धुळीचा कहर! नागरिकांच्या जीवाशी खेळ 

यवत (ता. दौंड) येथील महामार्गावरील जाऊजीबाची वाडी येथून उरुळी कांचन पर्यंत रस्त्यावर पडले मातीसारखे पावडरीय ढीग, वाहनचालकांना त्रास, अपघाताची भीती वाढली
✍️ नितीन करडे |
पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर यवत (ता. दौंड) जवळील जाऊजीबाची वाडी येथून उरुळी कांचन (ता. हवेली) पर्यंतच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीसारखी पावडर स्वरूपातील सामग्री पडलेली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहन या ठिकाणीून जाताच ती पावडर हवेत उडत असून, रस्त्यावर दाट धुळीचा पडदा तयार होत आहे.
   संबंधित विभागाकडून तात्काळ कारवाईची गरज!
महामार्गावरील हा धुळीचा कहर प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत असून, प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
नागरिकांच्या मते, ही पावडर हायवा (डंपर) मधून पडल्याची शक्यता असून, पडल्यावर ती काढण्याची कोणतीही तातडीची कारवाई झालेली नाही. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे वाहनाच्या पुढील भागाचा अंदाज लागत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अत्यंत दाट आहे. विशेषतः दुचाकी वाहनचालकांना डोळ्यात धूळ जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रस्त्याचे दृश्य न दिसणे यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाहनचालकांची प्रतिक्रिया :
> “चारचाकी चालवतानाच एवढी धूळ उडते की समोरचं वाहन दिसत नाही. मोटरसायकल चालवणाऱ्यांना तर धुळीचा मोठा सामना करावा लागतोय. या धुळीमुळे कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावर असे अनेक ठिकाणी मातीचे ढीग पडले आहेत ”

— प्रशांत कड, वाहन चालक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!