Homeमहत्त्वाचेउरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू 

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू 

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गेले तीन दिवसांपासून काळभैरवनाथाचा उरूस सुरू होता. या उरुसासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पुणे–सोलापूर महामार्ग ओलांडताना भरधाव बलकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ८ मार्च) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम बबन भंडारे (वय ५३ वर्ष) रा. शिंदवणे चौक उरुळी कांचन, हे आणि त्यांची मुलगी व लहान मुलगा असे तीघे जण उरुळी कांचन येथील उरुसात आले होते. उरूस आटोपल्यानंतर ते राञी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घरी परत जात असताना पुणे–सोलापूर महामार्गावरील शिंदवणे चौक येथे रस्ता ओलांडत असताना त्यांनी पहिला रस्ता ओलांडला व दुसरा रस्ता ओलांडताना सोलापुर वरुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बलकरने पुढे चालत असलेले उत्तम भंडारे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा कुटुंबासमोरच जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पो हवा पोलीस प्रवीण चौधर, सचिन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व अपघात करून पळून जाणाऱ्या बलकरचा पाठलाग करून पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चालक प्रणव प्रदीप शिंदे (वय २० वर्षे) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘राँग साइड’चा कहर! उरुळी कांचनमधे जीवघेणा अपघात, टेम्पोची वृद्धला धडक ; वृद्ध गंभीर जखमी 

‘राँग साइड’चा कहर! उरुळी कांचनमधे जीवघेणा अपघात, टेम्पोची वृद्धला धडक ; वृद्ध गंभीर जखमी  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा...

पुणे–सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; जबाबदार कोण?, नागरिक त्रस्त !

पुणे–सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; जबाबदार कोण? नागरिक त्रस्त !  ✍️नितीन करडे पुणे : शहरातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुणे–सोलापूर महामार्गावर आज अक्षरशः वाहतुकीचा बोजवारा उडाला....

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ✍️ नितीन करडे पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना...

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप...

error: Content is protected !!