Homeताज्या बातम्याउरुळी कांचन ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांची भिंत कोसळली

उरुळी कांचन ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांची भिंत कोसळली

✍️ नितीन करडे

सुदैवाने कोणास काही दुखापत नाही 

उरुळी कांचन (ता. हवेली) एम जी रोड येथील ग्रामपंचायतीचे १८ गाळे आहेत. हे गाळे भाड्याने दिले असुन या १८ गाळ्यामधील तीन दुकानांच्या गाळ्या वरील पंचवीस ते तीस फुट भिंत (पडवी) पञ्यावर पडली असल्याची घटना गुरुवार (दि.२० फेब्रुवारी रोजी ) १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या समोरच पञा असल्याने भिंत पञ्यावर पडली. ग्रामपंचायतच्या गाळ्यात शालेय वस्तूंचे दुकाने असुन शाळेच्या जवळ असल्याने या ठिकाणी विद्यार्थी खरेदी साठी येतात. सुदैवाने कोणास काही दुखापत झाली नाही. तसेच ग्रामपंचायत गाळ्यांच्या बांधकामाला वीस वर्षाच्या आसपास झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच उर्वरित गाळ्यांवरील पडवीच्या भिंतीला भेगा पडल्या असुन पुढे अपघात नाकारता येत आहेत.

 ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांवरील पडलेल्या भेगा, उरुळी कांचन ग्रामपंचायतचे दुर्लक्ष 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

error: Content is protected !!