Homeसामाजिकड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबिराला ९९३ रक्तदात्यांचा सहभाग ; शिबिराला...

ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबिराला ९९३ रक्तदात्यांचा सहभाग ; शिबिराला रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद 

नितीन करडे ✍️

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) रविवार ता. ५ जानेवारी रोजी ड्रिस युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

हे रक्तदान शिबीर उरुळी कांचन येथील बी. जी. शिर्के प्राथमिक शाळा या ठिकाणी घेण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पराग काळकर, अमृता क्षीरसागर, रेशमा शेख सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के डी कांचन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी, आणि स्वयंसेवकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती असलेल्या ड्रिम्स दिनदशिकिचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना देशातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी युवकांची जागृती आणि सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन राबवित असलेले सर्व उपक्रम आणि त्यामध्ये असलेल्या युवकांचे सहभाग उल्लेखनीय तसेच मोलाचे आहे. असे कार्यकरमाचे प्रमुख पाहूणे डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.

शिबिराला देविदास भन्साळी, महादेव कांचन, सुरेखा भन्साळी, उरुळी कांचन चे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, राज्य मराठी पत्रकार परिषद संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सचिन माथेफोड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सुंबे, हवेली तालुका कार्याध्यक्ष गौरव कवडे, राजाराम कांचन, सुनिल कांचन, सुनिल तांबे, संभाजी कांचन, बजरंग म्हस्के, जयप्रकाश बेंद्रे, टिळेकर वाडीचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर, डॉ. शिवाजी बोराडे, अशोक मोरे, राजेंद्र टिळेकर, सुनील जगताप, शांताराम चौधरी, सोमनाथ शेलार तसेच उरुळी कांचन मधील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ससून रक्तपेढी आणि तर्पण रक्तपेटी यांच्यामार्कत रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकुण ९९३ खक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यापैकी १६ महिला तर ९७७ पुरुष र्दात्यांनी सहभाग दर्शविला. फाउंडेशनच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, नू्तन वर्षाचे ड्रिम्स दिनदर्शिका आणि भेट वस्तु देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश भालेराव तर प्रास्ताविक धनाजी ढावारे यांनी केले तर अरविंद चांदगुडे यांनी आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात!

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात! केसनंद आणि कोंढव्यात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश; अंमली पदार्थ विरोधी...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ✍️ नितीन करडे सासवड :...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद,...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! उरुळी कांचन...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

error: Content is protected !!