Homeताज्या बातम्याउरुळी कांचन परिसरात दत्त जयंती उत्साहात साजरी

उरुळी कांचन परिसरात दत्त जयंती उत्साहात साजरी

नितीन करडे 

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगामुळ, शिंदवणे, वळती, भवरापुर, टिळेकर वाडी, नायगाव, तसेच पेठ परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यातआली.

कस्तुरी प्रतिष्ठान हे अनेक वर्षापासून दत्त जयंती निमित्त मोफत सामुदायिक विवाह पार पाडत असुन या ही वर्षी सामुदायिक विवाह पार पडला. यात पाच विवाह पार पडले असुन सर्व कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेतात साखरपुडयाची सुपारी फोडण्यापासुन हळदीचा कार्यक्रम ,नवरदेवाचा परण्याचा कार्यक्रम करून विवाह सोहळयात पार पाडला जातो .सर्व वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले जाते. ह्या सामुदायिक विवाहात कस्तुरी प्रतिष्ठानच्या प्रत्येक सभासदाच्या योगदानातून हा विवाह पार पडतो असे कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी सांगितले.

दत्तवाडी येथे गेली अनेक वर्षापासून दत्त जयंती साजरी करत असुन येथे दर वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. आज दोन हजाराच्या दरम्यान भक्तांनी दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. दत्त जयंती कार्यक्रमात श्री दत्त मिञ मंडळाचा मोठा सहभाग असतो असे उरुळी कांचनचे माजी सरपंच तसेच श्री दत्त मिञ मंडळाचे अध्यक्ष राजू कांचन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड |नितीन करडे| पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले 

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले  | नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : चंदननगर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले....

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन, प्रतिनिधी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उरुळी कांचन...

error: Content is protected !!