Homeदेश-विदेशमेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबारात 10 ठार, पोलीस तपासात गुंतले

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबारात 10 ठार, पोलीस तपासात गुंतले

मेक्सिकोमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर ट्रकमधून आले होते आणि त्यांनी बारमध्ये घुसून गोळीबार सुरू केला होता. गोळीबार केल्यानंतर ते तेथून पळून गेले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. बारमध्ये अनेक लोक उपस्थित असताना ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Source link

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक!“निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?”

धक्कादायक घटना! “निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?” पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा; उरुळी कांचन परिसरात दोन भीषण अपघात, दोघांचा जागीच...

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू 

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू  ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गेले तीन दिवसांपासून काळभैरवनाथाचा...

उरुळी कांचन गावाच्या उरसातुन लहान मुलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या

उरुळी कांचन गावाच्या उरसातुन लहान मुलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या उरसाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अनेक...

जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण...

जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण अटक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : भवरापूर (ता. हवेली) येथे...

पुणे सोलापूर महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात ; एक जण जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात ; एक जण जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत...

error: Content is protected !!