Homeताज्या बातम्याहवेलीतील तरुण युवकांचा कल ज्ञानेश्वर कटके यांच्या कडे

हवेलीतील तरुण युवकांचा कल ज्ञानेश्वर कटके यांच्या कडे

शिरुर हवेलीची लढत होणार जंगी

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रनधुमाळी चालु असुन शिरुर हवेली मतदार संघात चांगलीच रंगत चालु झाली आहे. शिरुर हवेली मतदार संघात महायुती कडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे पक्षाकडून अधीकृतरीत्या उभे असुन महाविकास आघाडी कडुन अशोक बापु पवार यांनी फार्म भरला आहे. रांजणगाव सांडस येथे माऊली कटकेच्या मार्गदर्शनाखाली तरुण युवकांनी राट्रावादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून माऊली आबा कटके यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आणि पक्षाशी एक निष्ठा राहून काम करणार असल्याचे तरुण युवकांनी सागितलं. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणूकीत माऊली आबा कटके यांना भरघोस मताने निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे आण्णा महाडिक यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड |नितीन करडे| पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले 

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले  | नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : चंदननगर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले....

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन, प्रतिनिधी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेची मोटरसायकलला धडक, दोन गंभीर, एक किरकोळ जखमी

उरुळी कांचनमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेची मोटरसायकलला धडक, दोन गंभीर, एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे |  पुणे–सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. उरुळी कांचन...

error: Content is protected !!