Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला अडवून पाच ते सहा जणांनी बांबू, लोखंडी रॉड व पाइपने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवार (दि. ५ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याच्या दोन्ही डोळ्यांसह हात व पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील चोधरी (वय ४०, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, मुळ गाव मध्य प्रदेश) हे नऊमोरी परिसरातून जात असताना काही व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यानंतर पाच ते सहा जणांनी आपल्याला बांबू, लोखंडी रॉड व पाइपने मारहाण केल्याचे चोधरी यांनी सांगितले आहे. तसेच मारहाण झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर टाकून गेले असल्याचे सांगितले.

मारहाणीनंतर सुनील चोधरी हे जखमी अवस्थेत सुमारे १५ ते २० मिनिटे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पडून असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल आव्हाळे व पोलीस शिपाई सुदर्शन माने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमी सुनील चोधरी यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांना तसेच हात व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

दरम्यान, मारहाणीमागील नेमके कारण काय, हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्ती कोण आहेत. हे अजून स्पष्ट झाले नाही. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!