Homeक्राईमउरुळी कांचन गावाच्या उरसातुन लहान मुलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या

उरुळी कांचन गावाच्या उरसातुन लहान मुलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या

✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या उरसाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अनेक लहान मुला-मुलींच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. ०८ मार्च ) रोजी सायंकाळी उरसासाठी उरुळी कांचन सह परिसरातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिक गावात येत असल्याने परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्ती लहान मुला-मुलींच्या गळ्यातील कानातील दागिने हिसकावून पळ काढत आहेत. ही चोरी मोठा पाळणा या ठिकाणी चार पाच मुलांचे दागिने हिसकावून चोरी गेले चे समजले असे पालकांनी सांगितले. व त्याच ठिकाणी जास्त गर्दी आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः उर्साच्या गर्दीत लहान मुलांना एकटे सोडू नये तसेच त्यांच्या अंगावर मौल्यवान दागिने घालणे टाळावे, असे आवाहन उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सचिन वांगडे यांनी केले आहे. तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलीसांना माहिती द्यावी. 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक!“निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?”

धक्कादायक घटना! “निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?” पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा; उरुळी कांचन परिसरात दोन भीषण अपघात, दोघांचा जागीच...

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू 

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू  ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गेले तीन दिवसांपासून काळभैरवनाथाचा...

जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण...

जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण अटक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : भवरापूर (ता. हवेली) येथे...

पुणे सोलापूर महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात ; एक जण जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात ; एक जण जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत...

लोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक ; पण मुख्य पुरवठादार...

लोणी काळभोर पोलीस स्टेशन व अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई लोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक — पण मुख्य पुरवठादार कोण? ✍️...

error: Content is protected !!